वसईतील पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे यांना पदाचा गैरवापर केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. दिवाणी प्रकरण असतानाही त्यांनी लँड माफियाला एका जमिनीचा ताबा मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. हे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, या प्रकरणात आणखी वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याचा वकिलांचा आरोप आहे. Police Sub-Inspector Sandesh Rane from Vasai has been suspended for misuse of power. He is accused of helping a land mafia take possession of a plot of land, despite it being a civil matter. The incident was caught on CCTV, and the complainant's lawyer has alleged the involvement of more senior officials in the case.