पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून एका तरुणाने थेट उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. सहजपुर गावच्या उमेश म्हेत्रे यांनी शेवटच्या दिवशी 15,000 रुपयांचे अनामत रक्कम भरून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचा हा निर्णय सर्वांसाठीच आश्चर्याचा विषय ठरला असून मुख्य उमेदवारांच्या नावांमध्ये त्यांनीही उडी घेतली आहे. A young man from Daund taluka in Pune district has filed a nomination for the Vice President of India election. Umesh Mhetre from Sehajpur village submitted his application on the last day with a deposit of ₹15,000. His surprising move has sparked curiosity as he has jumped into the fray alongside the main candidates.