Naxal | Man Hoisted Flag | Crime | नक्षल स्मारकावर तिरंगा फडकवल्याने तरुणाला संपवलं | NDTV मराठी

स्वातंत्र्य दिनी छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील बिनागुंडा गावात एका तरुणाने नक्षल स्मारकावर राष्ट्रध्वज फडकवला म्हणून नक्षलवाद्यांनी त्याची क्रूर हत्या केली. मुनेश नूरुटी असे या तरुणाचे नाव असून, त्याला पोलिसांचा खबरी ठरवून गळा दाबून मारण्यात आले. नक्षलवाद्यांनी या हत्येची जबाबदारी घेत एक बॅनरही लावला आहे. In a shocking incident, Naxals brutally murdered a young man in Binagunda village of Kanker district, Chhattisgarh, for hoisting the national flag on a Naxal monument on Independence Day. The victim, Munesh Nuruti, was accused of being a police informer and was then strangled to death. The Naxals also put up a banner claiming responsibility for the murder.

संबंधित व्हिडीओ