पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण परिसरात रस्त्यांची बिकट अवस्था पुन्हा समोर आली आहे. एका मोठ्या खड्ड्यात रिक्षा पलटी होऊन एक महिला थोडक्यात बचावली. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त असून, तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे. The poor condition of the Pune-Nashik highway has been exposed again in the Chakan area. A passenger rickshaw overturned in a huge pothole, and a woman narrowly escaped a serious accident. Residents are angry at the administration's negligence and are demanding immediate road repairs.