Praful Lodha Arrested by Pimpri Chinchwad Police | हनी ट्रॅप प्रकरणी प्रफुल्ल लोढाला अटक

हनी ट्रॅप आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात पिंपरी-चिंचवडच्या बावधन पोलिसांनी प्रफुल्ल लोढाला अटक केली आहे. 36 वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली असून, त्याला लवकरच न्यायालयात हजर केले जाणार आहे. कोर्टाची परवानगी मिळाल्यानंतरच त्याला आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेण्यात आले. Praful Lodha has been arrested by the Pimpri-Chinchwad police in a case of honey trapping and sexual assault. The action was taken following a complaint by a 36-year-old victim. After obtaining a court order, he was taken into custody from Arthur Road Jail and will be produced in court shortly.

संबंधित व्हिडीओ