Mumbai Potholes | Rain | BMC | पावसानं केली पालिकेची पोलखोल; बुजवलेले खड्डे पडले उघडे | NDTV

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे पालिकेने बुजविलेले खड्डे पुन्हा उघडकीस आले आहेत. विक्रोळीतील कन्नमवार नगरात 7 ते 8 फुटांपर्यंत खड्डे पडले असून, गणेश आगमनालाही याचा फटका बसला आहे. यामुळे रिक्षा चालकांचे अपघात वाढले असून, नागरिक संतप्त झाले आहेत. Heavy rains in Mumbai have exposed the BMC's shoddy road repairs, as the filled potholes have reappeared. Potholes up to 7-8 feet wide have formed in Vikhroli's Kannamwar Nagar, affecting Ganesh idol arrivals and causing accidents for rickshaw drivers, sparking public anger against the administration.

संबंधित व्हिडीओ