यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत मोठे बदल नाहीत. मुंबईच्या कोस्टल रोड आणि मेट्रो सारख्या विकासकामांमुळे यात किरकोळ बदल करण्यात आले आहेत. हा प्रारुप आराखडा राज्य सरकारला सादर करण्यात आला असून, ६ ऑक्टोबर रोजी हरकती आणि सूचनांनंतर तो अंतिम होण्याची शक्यता आहे. There are no major changes in the ward structure prepared for this year's Mumbai Municipal Corporation elections. Minor changes have been made due to ongoing projects like the Coastal Road and Metro. The draft plan has been submitted to the state government and is expected to be finalized on October 6 after public suggestions and objections.