बेस्ट मधील पतपेढीच्या निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिवसेना ठाकरे गटाच्या बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून हा राजीनामा दिला असून, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. Suhas Samant, the president of Shiv Sena's (Thackeray faction) BEST Workers' Union, has resigned from his post, taking moral responsibility for the union's defeat in the BEST credit society election. He has sent his resignation letter to party chief Uddhav Thackeray, sparking a new discussion in political circles.