Adani Group च्या शिरपेचात मानाचा तुरा, Karan Adani यांना AIMA 'बिझनेस लीडर ऑफ द इयर' पुरस्कार

अदानी समुहाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. अदानी पोर्ट्स अँड एसईझेड लिमिटेड तसंच अदानी सिमेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक करण अदानी यांना आयमा बिझनेस लीडर ऑफ द इयर या पुरस्काराने गौरवण्यात आलंय.त्यांनी आपला हा पुरस्कार अदाणी समूहाच्या कर्मचाऱ्यांना समर्पित केलाय. तसंच पत्रकारितेत उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल एनडीटीव्ही समुहाचे सीईओ आणि मुख्य संपादक राहुल कंवल यांनाही पुरस्काराने गौरवण्यात आलंय. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र सिंह यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आलाय.

संबंधित व्हिडीओ