Budget Session 2026| आज मविआची पत्रकार परिषद, अधिवेशनातील मुद्द्यांची मांडणी करण्याची शक्यता

सोमवारपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीतील पक्षांची पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी १ वाजता शिवालय येथे ही पत्रकार परिषद पार पडणार असून सत्ताधाऱ्यांना कोणत्या मुद्द्यांवर घेरणार तसेच राज्यातील कोणते प्रश्न अधिवेशनात उचलणार याची माहिती देण्यासाठी मविआतील सर्व प्रमुख नेते बोलतील.

संबंधित व्हिडीओ