राज्यसभा खासदारकीसाठी Gajanan Kirtikar इच्छुक? किर्तीकरांकडून खासदारकीसाठी लॉबिंग;शिंदेंची घेणार भेट

राज्यसभा खासदारकीसाठी गजानन किर्तीकर इच्छुक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.,यासाठी कीर्तिकर एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत... भारत निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या 37 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश आहे. या सात जागांसाठी 16 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे.

संबंधित व्हिडीओ