जातीच राजकारण केलं असतं तर सरपंचही झालो नसतो, Hitendra Thakur यांचा कुणाला टोला?

वसई विरारच्या महापौर आणि उपमहापौर, तसेच क्रिकेटर आयुष म्हात्रे यांचा नानभाट नगरी सत्कार समितीच्या वतीने बिषप थॉमस डीसोजा याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर उपस्थित होते.इकडे कोणाला हिंदू, कॅथलिक किंवा मुसलमान म्हणून पद मिळालेलं नाही तर तो कार्यक्षम कार्यकर्ता आहे म्हणून मिळालं,असं ठाकूर म्हणाले.जातीच राजकारण केलं असतं तर सरपंच म्हणून देखील निवडून आलो नसतो,असं ते म्हणाले.

संबंधित व्हिडीओ