Ambadas Danve | सौर कृषी योजनेत महाघोटाळा?, अंबादास दानवेंचा मोठा आरोप; ट्विटमध्ये काय केले सवाल

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी सौर कृषी योजनेत घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केलाय.. त्यावरून त्यांनी फडणवीसांना सवाल करत ट्वीट केलंय.. शेतकऱ्यांना अंधारात टाकणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का असा सवाल करत त्यांनी टीका केलीय.

संबंधित व्हिडीओ