एकीकडे रशिया युक्रेन युद्धविरामाच्या चर्चा अयशस्वी होत असताना महिन्याभरापासून थंडावलेला हमास इजरायल संघर्ष पुन्हा पेटतोय की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही देशांमधील शस्त्रसंधीचा पहिला टप्पा संपला मात्र दुसऱ्या टप्प्याची बोलणी ही फिस्कटल्यात हमासनं सांगितलंय. त्यामुळे महिनाभर बंद झालेलं युद्ध पुन्हा सुरू होतंय की काय अशी भीती निर्माण झाली आहे.