स्वारगेट बस स्थानकात बेवारस असलेल्या बसमध्ये आरोपीने पीडित तरुणीवर अत्याचार केल्यानंतर वाहतूक विभागाला जाग आली आहे. शहरभरात तब्बल ४ हजार वाहनं ही बेवारस असल्याचं समोर आलं असून ही वाहनं रस्त्यावरुन हटवण्यास सुरुवात झाली आहे.