बाभळीच्या झाडाला मुलींचे फोटो, Kolhapur च्या प्रेमवीरांचं अघोरी कृत्य | NDTV मराठी

तरुणींना वश करण्यासाठी प्रेमवीरांनी अघोरी कृत्य केले असून बाभळीच्या झाडाला दाभणाने मुलींचे फोटो लटकवले आहेत. तसेच लिंबू आणि काळ्या बाहुल्यांचाही त्यांनी वापर केला आहे. आकुर्डे-महालवाडी (ता. भुदरगड) दरम्यानच्या कुराण नावाच्या शेतातील गवताच्या माळावर हा अघोरी जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

संबंधित व्हिडीओ