IPS Jalinder Supekar माध्यमांसमोर येऊन प्रत्येका आरोपांचं उत्तर का देत नाही आहेत?

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आरोपी पती शशांक हगवणेवर दबाव टाकल्याचा सुपेकरवर आरोप होतोय. हेच सुपेकर तर एनडीटीव्ही च्या कॅमेऱ्यात कैद झाले आणि न बोलता तिथून निघून गेले. कर्जतच्या कुळधरण या ठिकाणी सुपेकर यांचा फार्म हाउस आहे.

संबंधित व्हिडीओ