चंद्रशेखर बावनकुळे काही अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत. आपण या दृश्यांमधून पाहतोय. एनडीटीव्ही मराठीचा कॅमेरा पाहताच जालिंदर सुपेकरांनी काढला होता आणि त्यानंतर आता बावनकुळे पोहोचलेत. या संदर्भात सगळी माहिती देतायत भाग्यश्री प्रधान आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत भाग्यश्री अ ज्यावेळेस सुपेकर या मुख्यालयातून बाहेर पडले त्यावेळेस देखील तुम्ही तिथेच होता आणि आता चंद्रशेखर बावनकुळे मुख्यालयात पोहोचलेत.