मोदींनंतर फडणवीसांकडूनही इंधन तुटवड्यासाठी आवाहन.आठवड्यात एक दिवस नो व्हेईकल डे पाळा- फडणवीस.एसी 24 डिग्रीच्या खाली वापरू नका- फडणवीस.परदेशातील मित्रांना भारतात पर्यटनासाठी बोलवा- फडणवीस.