उद्धव ठाकरेंच्या विधानपरिषदेतील उपस्थितीचे आकडे प्रसिद्ध झालेत. या आकड्यांमुळे शिवसेना आणि भाजपला उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची नवी संधी मिळालीय. तर ठाकरेंचा बचाव करताना त्यांच्या समर्थकांची दमछाक होतेय. पाहूयात सविस्तर रिपोर्ट.