राजन साळवींच्या पक्षप्रवेशाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाकडून टीका केली जातेय. विनायक राऊत यांनी राजन साळवींवर टीका केलीय.दरम्यानं पराभ झाल्यानं राजन साळवी नाराज असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलंय.