NDTV Marathi Special Report| RSSच्या कार्यक्रमात भुजबळ,कसे बदललेत भुजबळ आणि कसे बदललेत भुजबळांचे सूर

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर एका कार्यक्रमात सहभागी झाले. त्यामुळेच भुजबळ भाजपमध्ये जाणार का, या चर्चेला आणखी बळ मिळालं.पण त्याहीपेक्षा एका गोष्टीची जास्त चर्चा आहे, ती म्हणजे पुरोगामी म्हणणारे भुजबळ बदलतायत का.भुजबळांनी जाणून बुजून स्वतःची प्रतिमा बदललीय का. पाहुयात कसे बदललेत भुजबळ आणि कसे बदललेत भुजबळांचे सूर

संबंधित व्हिडीओ