काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत, महाराष्ट्राच्या निवडणुकीत कसा फोलपणा झालाय,याची उदाहरणं दिली, अनेक आरोप निवडणूक आयोगावर केले, पण राहुल गांधींच्या याच आरोपांना आता निवडणूक आयोगानं आकडेवारीसह दिलंय, काय उत्तर दिलंय पाहुयात.