Pune| बिबट्या-मानव संघर्ष कसा थांबणार?, 6 दिवसीय शिबिरातून तरुणांना मिळणार वनविभागाकडून प्रशिक्षण

देशातील पहिले असे प्रशिक्षण ज्यातून मानव बिबट संघर्ष कमी करण्यासाठी स्थानिक भागातील तरुणांना वनविभागाकडून प्रशिक्षण दिले जातंय..हा प्रयोग पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड, जुन्नर आणि शिरूर या तालुक्यामध्ये राबविला जातोय.आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे आणि वनविभाग जुन्नर यांच्या माध्यमातून घोडेगाव येथे सहा दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलंय..याच प्रशिक्षण शिबिराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी..

संबंधित व्हिडीओ