मर्सिडीज प्रकरणावरून वाद सुरु असतानाच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरेंवर वेगळा आरोप केलाय.. मर्सिडीजचं माहिती नाही पण तिकिटासाठी पैसे घेतले जायचे असं शिरसाट यांनी म्हटलंय.. तर माजी आमदार शहाजीबापू यांनी नीलम गोऱ्हेंचं समर्थन केलंय..