Rashmi Thackeray| मातोश्री निवासस्थानी उद्या तातडीची बैठक, गोऱ्हेंविरोधात आंदोलन उभं करणार

मातोश्री निवासस्थानी उद्या तातडीची बैठक.पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांना 'मातोश्री'वर बोलावलं.निलम गोऱ्हेंविरोधात आंदोलन उभं करणार.रश्मी ठाकरेंसोबत चर्चेनंतर ठरणार आंदोलनाची दिशा

संबंधित व्हिडीओ