Manikrao kokate शिक्षेविरोधात उद्या नाशिक सत्र न्यायालयात धाव घेण्याची शक्यता | NDTV मराठी

माणिकराव कोकाटे यांना शिक्षा प्रकरणात उद्या मोठी घडामोड होण्याची शक्यता.माणिकराव कोकाटे न्यायालयात धाव घेऊ शकतात.कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात उद्या नाशिक सत्र न्यायालयात अपील करण्याची शक्यता.2 वर्ष कारावास आणि 50 हजारांचा दंड कोर्टाने ठोठावलेय.या शिक्षेविरोधात माणिकराव कोकाटे कोर्टात दाद मागणार ?

संबंधित व्हिडीओ