गेल्या वर्षी उत्तराखंडच्या एका बोगद्यात काही मजूर अडकले होते,आता याचीच पुनरावृत्ती तेलंगणात घडलीय.तेलंगणाच्या श्रीशैलममध्ये काही मजूर शनिवारी बोगद्यात अडकले आणि या मजुरांचं बचावकार्य आता सुरू आहे.पण बचावकार्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय, पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.