नवरात्रीनंतर राज ठाकरे कोकण दौ-यावर असणार आहेत. वैभव खेडेकरांच्या हकालपट्टीनंतर राज ठाकरे कोकणात मनसेला नवा चेहरा देणार आहेत. रत्नागिरीतील मनसेच्या नव्या चेह-याची घोषणा लवकरच राज ठाकरे करतील. जे निष्ठावंत आहेत ते राहीले, बाकीच्यांची हकालपट्टी झालीय.