कालच्या मॅचवर दीड लाख कोटींचा जुगार खेळला गेला असा दावा संजय राऊतांनी केलाय. तर तुम्ही पाकिस्तानला आपल्याशी लढण्यासाठी सक्षम करताय, असंही संजय राऊतांनी म्हटलंय.त्यावर भाजपच्या नवनाथ बन यांनी चांगलाच समाचार घेतला.राऊत सट्ट्यांमध्ये पैसे हरले असतील म्हणून ते असं बोलतायत, अशी टीका बन यांनी केली.