शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज नाशिकमध्ये शरद पवार गटाने भव्य मोर्चा काढला आहे. या मोर्चात शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि अनिल देशमुख हे सहभागी झाले आहेत.