संभाजीनगरच्या पैठणमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय. राहुलनगर वस्ती पाण्याखाली गेली असल्यानं स्थानिक चिंतेत आहेत.