संभाजीनगरच्या पैठणमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला.. मुसळधार पावसामुळे राहुलनगरमध्ये पाणी साचलंय.संपूर्ण वस्तीच पाण्याखाली गेलीय. त्यामुळे स्थानिकांची तारांबळ उडालीय. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील राहुलनगरमध्ये अचानक धागफुटीसदृष्य पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्याठिकाणी प्रशासनाकडून पंचनामा करण्यात येतोय.. तहसीलदार पंचनामा करण्यासाठी दाखल झालेत.त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांनी...