पनवेलमध्ये मुसळधार पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरलंय. शहरातील सखल भागात पाणी साचायलंय.जवळपास शंभर ते सव्वाशे घरांमध्ये पाणी शिरले होते. पनवेल महानगरपालिका साफसफाई करत नसल्याने याचा परिणाम असा होतोय.मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागतंय असा आरोप स्थानिकांनी केलाय. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी .