नाशिकमधील शेतकरी मोर्चावर प्रतिक्रिया देताना रोहित पवारांनी राज्यात मोर्चे सुरूच राहतील, ते थांबणार नाहीत असे म्हटले. त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत, 'काही लोक जाहिराती देऊन स्वतःला नटसम्राट समजतात, पण पवार साहेब हे लोकनेते आहेत,' असे म्हटले आहे.