Pune Crime | बेपत्ता ट्रक क्लिनर IAS पूजा खेडकर यांच्या आईच्या घरात सापडला

नवी मुंबईतून बेपत्ता झालेला एक ट्रक क्लिनर पुण्यातील आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईच्या घरात सापडला आहे. एका रस्ते अपघातानंतर त्याचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी त्या कारचा मागोवा घेत त्याचा शोध घेतला. या घटनेमुळे खेडकर कुटुंबावर पुन्हा एकदा वादाचे ढग जमा झाले आहेत.

संबंधित व्हिडीओ