सोलापूरच्या करमाळ्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे कोर्टी गावात पाणीच पाणी झालं आहे. गावातील घरांमध्ये, दुकानात पाणी शिरलं आहे. करमाळा ते कोर्टी रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला आहे.