राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून, त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाऊस थांबताच शेती नुकसानीचे पंचनामे सुरू करून शेतकऱ्यांना लगेच मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले आहे.