Pune Crime | आंदेकर टोळीची 27 बँक खाती गोठवली, 50 लाख रुपये जप्त | NDTV मराठी

आयुष कोमकर खून प्रकरणाच्या तपासात पुणे पोलिसांना आंदेकर टोळीच्या आर्थिक साम्राज्याचा मोठा सुगावा लागला आहे. पोलिसांनी बंडू आंदेकर व त्याच्या साथीदारांची २७ बँक खाती गोठवली असून, त्यात ५० लाखांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ