श्रीनाथपीठ देवनाथ मठाचे पीठाधीश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी विद्यापीठांमध्ये 'सर' ऐवजी 'आचार्य' म्हणण्याची परंपरा सुरू करावी असे म्हटले आहे. 'सर' हा शब्द ब्रिटिश काळातला आहे, तर 'आचार्य' हा भारतीय संस्कृतीचा गौरव करणारा शब्द आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.