Durga fort Kalyan | दुर्गाडी नवरात्रोत्सवासाठी कल्याणमध्ये 10 दिवस अवजड वाहनांना बंदी | NDTV मराठी

कल्याण शहरातील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर सोमवारपासून दुर्गाडी देवी नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, वाहतूक विभागाने शहरात दररोज संध्याकाळी ४ ते रात्री १२ या वेळेत अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू केली आहे.

संबंधित व्हिडीओ