Local Body Elections | स्थानिक निवडणुकीत ३ कोटींचा खर्च? आमदार Sanjay Gaikwad यांचे विधान

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये तीन कोटी रुपयांपर्यंत खर्च होतो, असं खळबळजनक विधान बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे. शिवसेना-भाजप युतीबद्दल बोलताना ते म्हणाले की, कार्यकर्ते निवडणुकीत एकटे पडतात. तसेच त्यांनी प्रामाणिकपणे युती करण्याची भूमिका मांडली आहे.

संबंधित व्हिडीओ