सोलापूरमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी पूरग्रस्त भागाची पाहणी केलीय.. त्यांनी ट्रॅक्टरमधून ही पाहणी केली.मोहोळ तालुक्यातील नांदगावमध्ये कृषी मंत्री भरणेंनी पाहणी केली.