Maharashtra Flood | जगावं की मरावं ! महाराष्ट्रात पावसाचा हाहा:कार, मराठवाड्यात महापुराचं थैमान

मराठवाड्यात यंदा झालेल्या ढगफुटीने अनेक नवे प्रश्न उभे राहिलेत.मराठवाड्यासह सोलापूरमधला पूर आता ओसरू लागलाय आणि जसजसा पूर ओसरतोय तसा संकटांचा एक नवा डोंगर समोर उभा राहतोय.२ दिवसांपूर्वी जिथे पुराचं पाणी होतं तिथे सध्या काय परिस्थिती आहे. पाहुयात मराठवाड्याचं भयावह चित्र

संबंधित व्हिडीओ