देशात सर्वाधिक महसूल देणाऱ्या Maharashtra लाच कमी मदत का? कोणत्या राज्याला जास्त मदत? काय आहे कारण?

मराठवाड्यातल्या अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने तातडीची मदत जाहीर केली, पण ही मदत अभूतपूर्व अशा अतिवृष्टीसाठी पुरेशी आहे का?, देशात सर्वाधिक महसूल देणारं राज्य महाराष्ट्रच पण तरीही महाराष्ट्रातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मात्र मदत कमी केली जाते..काय आहे नेमकं कारण आणि कोणत्या राज्याला महाराष्ट्रापेक्षा जास्त मदत केली जातेय पाहुयात..

संबंधित व्हिडीओ