पुण्यात मराठी साहित्य परिषदेच्या बैठकीत राडा झालाय.. साहित्य परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा गोंधळ झालाय.. राजकुमार दुरगुडे पाटलांकडून कार्यकारणीच्या निवडणुका होत नसल्याने निषेध नोंदवण्यात आलाय.. धर्मदायुक्तांकडे साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची याचिका दाखल करण्यात आली.. मराठी साहित्य परिषदेची कार्यकारणीच बेकायदा असल्याचा आरोप करण्यात आलाय