लातूरच्या अहमदपूर शहरातील बुरुड गल्ली भागात अनेक घरांमधे पाणी शिरलंय.. त्यामुळे अनेक कुटुंबांनी रात्र जागून काढली आहे.. तर अन्नधान्य भिजल्याने उपासमारीची वेळ आल्याचे पाहायला मिळतंय.. तर दुसरीकडे नगर परिषद कार्यालयात शुकशुकाट असल्याचं पाहायला मिळत आहे.. आपत्ती व्यवस्थापन विभागचं अस्तित्वात नाही त्यामुळे शहरातील नागरीकांची तारांबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे.