मराठवाडा, सोलापूरची धाकधूक अद्यापही कायम आहे, रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. सोलापुरातल्या सीना नदीने धोक्याची पातळीत पुन्हा वाढ झालीय, तर बऱ्यापैकी मराठवाड्यातलं पाणी आता ओसरू लागलंय पण जसजसा पूर ओसरतोय तसतसा संकटांचा डोंगर समोर उभा राहतोय,पुरामुळे शेती मोठ्या प्रमाणात वाहून गेली, त्यामुळे जनावरांना चारा कसा द्यायचा याचा मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय. आणि याचाच फटका आता राजकीय पुढाऱ्यांना देखील बसतोय कसा ते पाहुयात..