Jalna | Dhangar आरक्षण आंदोलन, दीपक बोऱ्हाडेंच्या उपोषणाचा 11 वा दिवस, सरकारचं शिष्टमंडळ दाखल | NDTV

धनगर समाजाला st प्रवार्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात सुरु असलेल्या दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणाचा आज आकरावा दिवस आहे.. या उपोषणस्थळी सरकारचं शिष्टमंडळ दाखल झालंय. पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांच्यासह सरकारचं शिष्टमंडळ दाखल झालं..

संबंधित व्हिडीओ