Dharashiv| पावसामुळे संसार उद्ध्वस्त, NDTV शी बोलताना गावातील महिला,ग्रामस्थ गहिवरले | Ground Report

धाराशीवमध्ये पावसाने कहर केला.. यात पुराचं पाणी गावात आणि शेतात शिरलंय.. घराघरात पाणी शिरल्याने संसार उद्ध्वस्त झालेत.. गावातील नागरिकांचं सुरक्षित स्थलांतर करण्यात आलंय.. दरम्यान, आता लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येतीय..

संबंधित व्हिडीओ